Gold Plans

 

PAYMENT DETAILS

 

Account Holder: S G KAIGAONKAR
Account Number: 01812320001088
HDFC Current account
IFSC:HDFC0000181

Branch: STATION ROAD - AHMEDNAGAR
Mobile:- 9511903456, 02412341335
SAVEDI BRANCH
UPI: sgkaigaonkar.48046833@hdfcbank

 

  सुवर्ण संचय योजना

 

[१] गुंतवणूक  भाविष्याची

मासिक हफ्ता रु . १००० /- प्रमाणे …

या योजनेत सहभागी होवुन दरमहा ठराविक रक्कम भरून आपणास मनात असलेली सुवर्णखरेदी सहज व सुलभ करणारी ही एकमेव विश्वसनीय योजना आहे ,दरमहा  रु . १०००/- किंवा रु . १०००/- च्या पटीत कितीही रक्कम भरून सभासद होऊ शकता ,दरमहा ठरलेल्या हप्त्याच्या रक्क्मेप्रमाणे सलग १२ महिने रक्कम भरा व जमलेल्या रकमेमध्ये आपल्या मनासारखी २२   कॅरेट  सुवर्ण अथवा डायमंड ज्वेलरी खरेदी करा , आपण दरमहा कितीही रक्कम भरली तर आपणास कितीही रुपयांची ज्वेलरी खरेदी करता येईल , यासाठी सोबत तक्त्यात सुवर्ण नियोजन दिले आहे . या योजनेत सहभागी होवून सुवर्णसौख्याचा  लाभ घ्यावा .
 
सुवर्ण नियोजन तक्ता
अ . क्र . दरमहा भरणा करण्याची रक्कम १२ हप्त्याव्द्वारे  भरलेली  एकुण रक्कम १२ हप्त्यानंतर जमा झालेली ज्वेलरी खरेदीसाठी बोनस सह एकुन रक्कम
१०००/- १२,०००/- १३,०००/-
३०००/- ३६,०००/- ३९,०००/-
५०००/- ६०,०००/- ६५,०००/-
१०,०००/- १,२०,०००/- १,३०,०००/-
१५,०००/- १,८०,०००/- १,९५,०००/-
२५,०००/- ३,००,०००/- ३,२५,०००/-
सुवर्णसंचय योजनेच्या नियम व अटी

१) किमान रु . १०००/- व त्याच्या पटीत रु . १०००/- प्रमाणे कितीही रुपये या योजनेत सहभागी होण्यासाठी हप्ता म्हणून भारता येतील.

२) नियोजित मासिक हप्त्याची रक्कम नियमितपणे प्रत्येक महिन्यास सलग १२ महिने भरावी.

३) सहभागी सदस्यांनी रोख किंवा बँकेच्या चेकने किंवा डिमांडड्राफ्ट  स्वरुपात हप्त्याची रक्कम तारखेपूर्वी जमा करावी . भरलेल्या रक्कमेची नोंद योजनेच्या पासबुकमध्ये करून घेणे आवश्यक आहे. 

४) डी . डी  चेकही या योजनेत सहभागासाठी स्वीकारले जातील.

५) कोणत्याही कारणास्तव दिलेला चेक परत आला तर यासाठी होणारा दंड सहभागी सदस्यास भरावा लागेल.

६) शेवट हप्त्याच्या रक्कमेनंतर ३० दिवसांनी सदस्यास ज्वेलरी खरेदी करता येईल.

७) ही स्वेच्छा योजना आहे .

८) हप्त्याच्या रक्कमेत होणाऱ्या विलंबाप्रमाणे तेवढे दिवस उशीरा ज्वेलरी खरेदी करावी लागेल .

९) जो सहभागी सदस्य संपूर्ण हप्ते नियमितपणे  भरेल त्यास त्यांच्या पसंतीप्रमाणे २२  कॅरेट   गोल्ड ज्वेलरी किंवा डायमंड ज्वेलरी खरेदी करता येईल तसेच नियमाप्रमाणे बोनसही मिळविता येईल .

१०) योजनेतील सहभाग मध्येच काढून घेतला तर बोनस रक्कम दिली जाणार नाही व निव्वळ जमा रक्कम चेकद्वारे दिली जाईल.

११) योजना पूर्ण झाल्यानंतर आमच्या दालनात असलेल्या किमतीनुसारच दागिन्यांची योजनेंअंतर्गत खरेदी करता येईल. 

१२) सोन्याच्या मुद्रा , वेढा किंवा इतर २४ *रेटच्या  सोन्याच्या दागिन्यांची या   योजनेंअंतर्गत खरेदी करता येणार .

१३) योजनेच्या नियम व पद्धती आदी. निर्णय ठरविण्याचा हक्क व्यवस्थापनेकडे  राहील.

१४) योजनेच्या सर्व विषयांसाठी व्यवस्थापनेच्या निर्णय अंतिम राहील , त्यामध्ये असणाऱ्या नियम , अटी इत्यादीमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता बदल करण्याचा अधिकार व्यव्स्थापानेस राहील .

१५) योजना कालावधी पूर्ण झाल्यानंतर योजनेमध्ये आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जमा करूनच दागिने खरेदी करता येईल .

१६) न्यायालयीन कारवाईसाठी अहमदनगर न्यायालयाच्या कक्षेत कार्यवाही होइल.

[२] तुमच्या शुध्द सोन्याची चमक …
उत्पन्नाची नवी धमक

आपल्या जवळील न वापरात असलेले शुध्द सोने
आमच्याकडे कमीत कमी ६ महिने /१ वर्ष
किंवा २ वर्षाच्या पटीत जमा करा

प्रति वर्षी भरघोस उत्पन्न मिळवा *

योजनेच्या अधिक माहितीसाठी समक्ष भेटा - सागर कायगावकर
भेटण्याची वेळ - सकाळी  १०. ३० ते साय. ८ पर्यंत
 

मागील ३९ वर्षाचे सोन्याचे भाव

वर्ष रुपये
(प्रती १० ग्रॅम सोने )
१ वर्षातील वाढ
(टक्केवारी मध्ये )
५ वर्षातील वाढ
(टक्केवारी मध्ये )
1975 540    
 


1980
146%
1976 532 -1.48%
1977 576 8.27%
1978 685 18.92%
1979 937 36.78%
1980 1330 41.94%
1981 1700 27.81%  
 


1985
60.15%
1982 1645 -3.24%
1983 1800 9.42%
1984 1970 9.44%
1985 2130 8.12%
1986 2140 0.46%  
 


1990
50.23%
1987 2570 20.09%
1988 3130 21.78%
1989 3140 0.31%
1990 3200 1.91%
1991 3466 8.31%  
 
1995
46.25%
1992 4334 25.04%
1993 4140 -4.48%
1994 4598 11.06%
1995 4680 1.78%
1996 5160 10.25%  
 


2000
5.99%
1997 4725 -8.44%
1998 4045 -14.40%
1999 4234 4.69%
2000 4400 3.89%
2001 4300 -2.28%  
 


2005
59.09%
2002 4990 16.04%
2003 5600 12.22%
2004 5850 4.46%
2005 7000 19.65%
2006 8400 20%  
 


2010
133.57%
2007 10800 28.57%
2008 12500 15.74%
2009 15185 21.48%
2010 16350 7.67%
2011 20800 27.22%  


2015
52.59%
2012 28150 35.34%
2013 29594 5.13%
2014 28685 -3.07%
2015 24950 -13.02%
2016 27445 10%  
 


2018
24.28%
2017 29165 6.26%
2018 31009 6.32%